image

Author: Amol Rokade

image

Amol Rokade

Joined In Oct 2023

About Me

No info available

Activities

image
Amol Rokade 1 Reviews
Best Rental Taxi/Cab Service In Thane for Airport Drop. Best Rental Car In Thane For Airport Drop.
5.0.0

माझ्या मित्राने मला सांगितले तु Shaurya Travels Thane मधून Airport Drop साठी गाडी बुक कर. मला या trip मधून सुखद अनुभव आला, मी बुक केलेल्या वेळेच्या आधीच गाडी आली. Driver ने आम्हाला समान ठेवायला मदत केली. Driver फार मदत करणारा होता. गाडी आणि ड्रायव्हर खूप चांगली होती. माझ्या कडून Shaurya Travels Thane साठी 100/100. 💯% गुण देयाला भाग पाडलं. खूप छान अनुभव आला. मी नक्कीच पुन्हा पुन्हा यांच्याकडेच गाडी बुक करेन. आपण ही करा....

Was this review ...? Interesting 0 LOL 1 Love 1

My Listings

Photos

Contact